चटपटीत रगडा पॅटिस
चटपटीत रगडा पॅटिस रगडा पॅटिस हे एक इंडियन पोप्यूलर स्ट्रीट फ़ूड आहे. हा पदार्थ भारतामधे सर्व प्रांतात खायला मिलतो. रगडा पॅटिस या नावातच अनेक टेस्टी पदार्थांचे मिश्रण करुन केलेला पदार्थ आहे. त्यामुळे याची टेस्ट अफलातून आहे. भारतामधे हा एक प्रसिध्द पदार्थ म्हणून ओलाखला जातो. या स्ट्रीट फ़ूड ची चव अत्यंत नैसर्गिक आहे. थोड गोड, थोड आंबट, थोड तिखट असा हा चटपटीत पदार्थ खाण्यास अत्यंत चविष्ट आहे. चला आपण हा प्रसिद्ध इंडियन स्ट्रीट फ़ूड घरच्या घरी बनवूया. यासाठी लागणारे साहित्य काय आहेत ते आपण पाहुया : प्रथम आपण रगडा बनविण्यासाठी लागणारे साहित्य घेवूया १. सूका पांढरा वाटाना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे २. १ कप कांदा बारीक़ चिरून घ्या ३. १ कप टोमेटो बारीक़ चिरून घ्या. ४. आल लसून पेस्ट १ चमचा ५. १ टेबल स्पून लाल चिली पावडर ६. गरम मसाला १ चमचा ७. ...